मददानी न्यूयॉर्कचे महापौर झाल्यावर तेथे इस्रायलच्या अध्यक्षांच्या पुतळ्याला इस्लामिक स्कार्फ घालण्यात आला का?
जोहरान ममदानी अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराचे पहिले मुस्लिम महापौर आहेत. त्यांच्या विजयानंतर इंटरनेटवर इस्लामद्वेषी अनेक खोट्या बातम्या आणि अफवा पसरू लागल्या. याचाच भाग म्हणून एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक मुखवटा धारक व्यक्ती पुतळ्यावर चढून पॅलेस्टिनी झेंडा फडकवताना दिसतो. सोबत दावा केला जात आहे की, अमेरिकेत मुस्लिम महापौर जिंकल्यामुळे तेथे कट्टरवादी असा उन्माद […]
Continue Reading
