बिल गेट्स महाकुंभ मेळ्यात दाखल झाले नाही; काशीचा व्हिडिओ प्रयागराजचा म्हणून व्हायरल

प्रयागराजमध्ये 13 जानेवारीपासून महाकुंभ मेळा सुरू झाला. याच पार्श्वभूमीवर बिल गेट्सचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, “बिल गेट्स महाकुंभ मेळ्यासाठी दाखल झाले आहेत.” फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओमधील व्यक्ती बिल गेट्स नाही. […]

Continue Reading