पश्चिम बंगालमध्ये जमावाद्वारे पोलिसांवर दगडफेक केल्याचा जुना व्हिडिओ सध्याचा म्हणून व्हायरल

पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादच्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर जमावाद्वारे सुरक्षा रक्षकांवर दगडफेक केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, पश्चिम बंगालमध्ये जामावाने सुरक्षा रक्षकांवर दगडफेक केली. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.  पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ सध्याचा नसून 5 वर्षांपूर्वीचा आहे. काय आहे […]

Continue Reading

जमावाद्वारे पोलिसांवर दगडफेक केल्याचा व्हिडिओ पश्चिम बंगालचा नाही; वाचा सत्य

पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या पाश्वभूमीवर एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये जमाव पोसिलांवर दगडफेक करताना दिसतात. दावा केला जात आहे की, “पोलिसांवर जमावाद्वारे दगडफेक केल्याचा हा व्हिडिओ पश्चिम बंगालचा आहे.” फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ पश्चिम बंगालचा […]

Continue Reading

दिल्लीत पोलिसांवर हल्ला केल्याचा जुना व्हिडिओ मुंबईतील घटना म्हणून व्हायरल; वाचा सत्य

सोशल मीडियावर दोन ट्राफिक पोलिसांना झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, ही घटना मुंबईतील असून पोलिसांना दंड लावला म्हणून मुस्लिम समुदयातील लोकांनी असे मारले. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ मुंबईतील नसून 9 वर्षांपूर्वी दिल्लीत झालेल्या घटनेचा आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चुकीच्या संदर्भाने हा व्हिडिओ पसरविला जात आहे.  काय आहे दावा […]

Continue Reading

कर्नाटक पोलिसांनी गणपती मूर्तीला अटक केल्याचा दावा भ्रामक ; वाचा सत्य

कर्नाटकातील मंड्या शहरामध्ये 11 सप्टेंबर रोजी गणेश विसर्जनाच्या वेळी हिंसाचार झाला होता. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर पोलिस गणपती मूर्ती घेऊन जाणाऱ्या लोकांना ताब्यात घेतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, व्हायरल व्हिडिओमध्ये कर्नाटक पोलिसांनी गणपती मूर्तीलासुद्धा अटक केली. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती […]

Continue Reading

पोलिसाने वृद्धाला मारहाण करतानाचा व्हिडिओ उत्तर प्रदेशमधील नाही; वाचा सत्य

सोशल मीडियावर सद्ध्या एक फोटो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये पोलिस कर्मचारी एका वृद्धाला बेदम मारहाण करताना दिसतो. दावा केला जात आहे की, हा घटना उत्तर प्रदेशची असून प्रसिद्ध युट्यूबर ध्रुव राठीने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा दावा आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल घटना उत्तर […]

Continue Reading