राहुल गांधींसोबत सेल्फी काढणारी व्यक्ती न्यायाधीश नसून वकील; वाचा सत्य
राहुल गांधींनी काही काळापूर्वी भारतीय सैन्याबद्दल कथित विवादक टिप्पणी केल्याप्रकरणी लखनौ न्यायालयाने त्यांना समन्स पाठवले होते. या पार्श्वभूमीवर सध्या एक सेल्फी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये राहुल गांधींसोबत काळा कोट घातलेला व्यक्ती दिसतो. दावा केला जात आहे की, राहुल गांधींसोबत सेल्फी काढणारी ती व्यक्ती लखनऊ न्यायालयातील न्यायाधीश आहेत. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या […]
Continue Reading