यूजीसीच्या नव्या नियमांच्या विरोधातील लाठीचार्ज म्हणून कोलकातामधील जुना व्हिडिओ व्हायरल
उच्च शिक्षण संस्थांमध्ये भेदभाव रोखण्यासाठी युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन (यूजीसी) ने जानेवारी 2026 मध्ये नवे नियम लागू केले. या नियमांच्या विरोधात देशभरात आंदोलन होत असल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पोलिस आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज करताना दिसतात. दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ यूजीसीच्या नव्या नियमांविरोधातील आंदोलनाचा आहे. फॅक्ट […]
Continue Reading
