पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकांना रिकाम्या बादलीतून जेवण वाढण्याचे नाटक करत होते का ? वाचा सत्य
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये नरेंद्र मोदी गुरुद्वारामध्ये रांगेत बसलेल्या लोकांना जेवण देत आहेत. दावा केला जात आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकांना रिकाम्या बादलीतून जेवण वाढण्याचे नाटक करत आहेत. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, मूळात पंतप्रधान नरेंद्र […]
Continue Reading