ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकर यांनी ‘आम्ही मुंबई लुटणार’ असे म्हटले नाही; एडिटेड व्हिडिओ व्हायरल

राज्यात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना उबाठा गटाच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये त्या उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत भ्रष्ट असून शिवसेना ठाकरे गट मुंबई लुटत राहणार असे म्हणताना दिसतात. दावा केला जात आहे की, ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकर यांनी आपल्या पक्षाला घरचा आहेर […]

Continue Reading