मोबाईल व टीव्हीवर जीएसटी कमी केल्याची अफवा व्हायरल; चुकीच्या बातम्यांमुळे ग्राहकांमध्ये गोंधळ
‘एक देश, एक कर’ अंतर्गत लागू करण्यात आलेल्या जीएसटी कर प्रणालीला नुकतेच सह वर्षे पूर्ण झाले. यापार्श्वभूमीवर दावा केला जाऊ लागला की, सरकारने 1 जुलैपासून मोबाईल, टीव्ही आणि इतर घरगुती इलेक्ट्रॉनिक उपकरणांवरील जीएसटी दर कमी केल्यामुळे या उपकरणांच्या किंमती स्वस्त झाल्या. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी या बातम्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती […]
Continue Reading