नितीन गडकरी यांनी नकार देऊनही दुचाकी वाहनांकडून टोल वसूल केला जातोय का? वाचा सत्य
काही दिवसांपूर्वी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दुचाकी वाहनांवर टोल नसल्याचे सांगितले होते. या पार्श्वभूमीवर एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये काही दुचाकी वाहने एका टोल प्लाझावर टोल भरताना दिसतात. या व्हिडिओवरून नितीन गडकरी यांच्याविधानाबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक […]
Continue Reading