Fact Check : चीन आणि पाकिस्तानला जोडणाऱ्या 880 किमीच्या महामार्गाचे सत्य काय?
चीन आणि पाकिस्तानला जोडणारा हा महामार्ग विक्रमी 36 महिन्यात पूर्ण करण्यात आला आहे. आता हा महामार्ग खुला करण्यात आला आहे. आपण हा महामार्ग कसा दिसतो हे तुम्ही पाहू शकता, अशी माहिती Maharudra Tikunde यांनी फेसबुकवर शेअर केली आहे. फेसबुक / Archive तथ्य पडताळणी हा महामार्ग नक्की चीन आणि पाकिस्तानला जोडणारा आहे का? याचे सत्य शोधण्यासाठी […]
Continue Reading