Fact Check : ही महिला लहान मुलांचे अपहरण करत नाही
मुल पळवणारी टोळी पासुन सावध रहा आपल्या मुलांवर लक्ष ठेवा, अशी माहिती देणारा व्हिडिओ Dilip Sonone यांनी फेसबुकवर शेअर केला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. फेसबुक / Archive तथ्य पडताळणी मुलं पळविणाऱ्या टोळीपासून सावध राहण्याची सुचना या पोस्टमध्ये करण्यात आली असली तरी या व्हिडिओत बोलणाऱ्या व्यक्ती या हिंदी भाषिक असल्याचे दिसून […]
Continue Reading