वक्फ दुरुस्ती विधेयकाला मंजुरी मिळाल्यावर असदुद्दीन ओवेसींना रडू कोसळले का?
वक्फ सुधारणा विधेयकाला लोकसभा आणि राज्यसभेत मंजूरी मिळाली असून राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर या विधेयकाचे कायद्यात रूपांतर होईल. या पार्श्वभूमीवर एआयएमआयएम खासदार असदुद्दीन ओवेसी यांचा संसदेत डोळे चोळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, “वक्फ दुरुस्ती विधेयकाला संसदेत मंजुरी मिळाल्यावर एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांना दु:खात अश्रू अनावर झाले.” फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी […]
Continue Reading