निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यातील व्हीव्हीपीएटी स्लिप्स चोरीला गेल्याचा दावा खोटा; वाचा सत्य
सध्या लोकसभा निवडणुकीचे सहा टप्पे पार झाले असून शेवटचा टप्पा 1 जून रोजी पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर दावा केला जात आहे की, निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात व्हीव्हीपीएटीची चोरी झाली. या दाव्यासोबत शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये काही लोक मशीनमधून मतदान केलेल्या पत्रिका काढून काळ्या लिफाफ्यात गोळा केल्यानंतर सीलबंद करताना दिसतात. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन […]
Continue Reading