राहुल गांधींच्या ‘मतदार हक्क यात्रे’ची बिहारमधील गर्दी म्हणून कर्नाटकमधील ‘भारत जोडो यात्रे’चा जुना व्हिडिओ व्हायरल
लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी काही दिवसांपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यशैलीवर टीका करत मतदान प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप केला होता. सध्या त्याविरोधात राहुल गांधींनी बिहारमध्ये ‘मतदार हक्क यात्रे’ची सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर विराट गर्दीचा व्हिडिओ शेअर करत दावा केला जात आहे की, ही गर्दी बिहारमधील राहुल गांधींच्या ‘मतदार हक्क यात्रे’ची आहे. फॅक्ट […]
Continue Reading