FACT-CHECK: राहुल गांधींनी पंतप्रधानांना फोन करून युद्धातून माघार घेण्यास सांगितले होते का?
राहुल गांधींच्या एका विधानाची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ते कथितरीत्या बोलताना दिसतात की, त्यांनी पंतप्रधान मोदींना फोन करून भारत-पाकिस्तान युद्धातून त्वरीत माघार घेण्यास सांगितले होते. या व्हायरल क्लिपच्याआधारे यूजर्स राहुल गांधींवर पाकिस्तान समर्थक असल्याची टीका करीत आहेत. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. […]
Continue Reading