Fact Check : व्होडाफोनची सेवा बंद होणार आहे का?
व्होडाफोन ही दुरसंचार सेवा पुरवणारी कंपनी बंद होणार असल्याची माहिती Maharashtra Today ने आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट केली आहे. फेसबुकवरील मुळ पोस्ट / महाराष्ट टुडेचे संग्रहित केलेले वृत्त / Archive लोकमत या महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तपत्राच्या फेसबुक पेजवरही अशा स्वरुपाची पोस्ट दिसून येते. फेसबुकवरील मुळ पोस्ट / Archive / लोकमतचे संग्रहित केलेले वृत्त तथ्य पडताळणी व्होडाफोन […]
Continue Reading