न्यूझीलंडमधील कोरोना व्हायरसचा शेवटचा रुग्ण सोडल्यानंतरचा म्हणून व्हायरल झालेला व्हिडिओ इटलीतील; वाचा सत्य
न्यूझीलंड हा देश कोरोनामुक्त झाल्याचे न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा ऑर्डन यांनी नुकतेच जाहीर केले. न्यूझीलंडमध्ये कोव्हिड-19 आजाराचा एकही रुग्ण नसल्याने हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. न्यूझीलंडमधील शेवटचा रुग्ण बाहेर पडल्यावर कोरोना वॉर्ड बंद करण्यात आल्याचा म्हणून समाजमाध्यमात सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ न्यूझीलंडमधील आहे का? याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. […]
Continue Reading