व्हीआयपी कंपनीने लव जिहादचा पुरस्कार करणारी जाहिरात केलेली नाही; बनावट व्हिडिओ व्हायरल
सोशल मीडियावर एका व्हिडिओसोबत दावा केला जात आहे की, केरळमध्ये व्हीआयपी कंपनीने ‘लव्ह जिहाद’चा पुरस्कार करणारी जाहिरात प्रसारित केली. व्हायरल व्हिडिओमध्ये एक तरुण महिलेच्या कपाळवरून टिकली काढून डोक्यावर ओढणी टाकतो. सोबत म्हटले जात आहे की, ईदनिमित्त व्हीआयपी कंपनीने ही जाहिरात तयार केली. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी ही क्लिप आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. […]
Continue Reading