US Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पत्रकाराला उत्तर देणे टाळले नव्हते; अर्धवट क्लिप व्हायरल
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिका आणि इजिप्त दौरा पूर्ण करून भारतात परतले असून या दौऱ्यादरम्यानचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अशाच एख व्हिडिओमध्ये व्हाईट हाऊसमधील पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींना भारतातील मुस्लिम व इतर अल्पसंख्यकांवर होणाऱ्या अत्याचारांविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. त्या प्रश्नाला त्यांनी उत्तर देण्याचे टाळले असा दावा केला जात आहे. […]
Continue Reading