उद्य सामंत यांच्या नावाने लोकसत्ताचे बनावट ग्राफिक व्हायरल

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असून अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनीदेखील उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार उद्य सामंत यांच्या नावाने लोकसत्ताचे एक ग्राफिक कार्ड व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, “भविष्यात पक्ष व चिन्ह जाऊ नये म्हणून एकनाथ शिंदेंनी देवेंद्र फडणवीस यांच्या म्हणन्यानुसार उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल आहे, असे उद्य […]

Continue Reading