व्हायरल व्हिडिओ अन्वी कामदारच्या मृत्युचा नाही; वाचा सत्य
महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध कुंभे धबधबा पाहण्यासाठी गेलेल्या अन्वी कामदारचा एका दरीत कोसळून मृत्यू झाला. याच पार्श्वभूमीवर एक व्यक्ती दरीत पडतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, हा अन्वीचा दरीत पडतानाचा व्हिडिओ आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल […]
Continue Reading