Fact : पोलिसांबाबत या व्हिडिओचा वापर करत चुकीची माहिती पसरवण्यात येत आहे
सायकलवाल्यांनाही आता दंड आकारणी करण्यात येत आहे, अशी माहिती Ds Moon यांनी पोस्ट केली आहे. या माहितीसोबत एक व्हिडिओही देण्यात आला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या माहितीची तथ्य पडताळणी केली आहे. फेसबुक पोस्ट / Archive तथ्य पडताळणी गुजरातमध्ये सायकलवाल्यांना दंड आकारणी करण्यात आली का? याची माहिती घेण्यासाठी आम्ही या व्हिडिओतील काही दृश्ये घेत ती रिव्हर्स सर्च […]
Continue Reading