फॅक्ट चेक : वाहतूकीच्या दंडावरुन पोलिसांसोबत या महिलेचा वाद झाला का?

वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यावर आकारण्यात येणाऱ्या दंडाच्या रकमेत वाढ करुन सरकारने पोलिसांना गुंड बनवले आहे. एका निरागस लहान मुलासमोर त्याच्या वडिलांना मारण्यात येत आहे. हा संदेश अन्य समुहांवरही पाठवा ज्यामुळे प्रशासनाला जाग येईल, अशी माहिती देत एक व्हिडिओ कोकणी व्हॉट्सअप या फेसबुक पेजवर पोस्ट करण्यात आली आहे. सुरज वाघंबरे यांनीही अशीच माहिती पोस्ट केली आहे. […]

Continue Reading