फाटक्या कपड्यातील विद्यार्थ्याचा फोटो खरंच भारतातील आहे का ? वाचा सत्य
सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण, पोषक आहार, पुस्तके आणि मोफत गणवेश अशा विविध सवलती उपलब्ध करूनही त्या सर्व घटकांपर्यंत पोहचत नसल्याचा तक्रार नेहमीच केली जाते. याचेच उदाहरण म्हणून शाळेच्या बाकावर फाटक्या कपड्यांमध्ये बसून शिकणाऱ्या एका मुलाचा फोटो शेअर होत आहे. हा फोटो भारतातील सरकारी शाळांची दयनीय स्थिती दर्शवित असल्याचा दावा केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी […]
Continue Reading