केंद्र सरकार 1 मेपासून फास्टॅग हटवून सॅटेलाईट टोल प्रणाली सुरू करणार का ? वाचा सत्य 

केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सॅटेलाईटद्वारे टोल वसूली या नविन नितीवर अनेकदा भाष्य केले आहे. या पार्श्वभूमीवर “1 मेपासून केंद्र सरकार फस्टॅग हटवून जीपीएस-आधारित टोल वसूल करणार आहे, असा दावा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी ही पोस्ट आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.  पडताळणीअंती कळाले की, व्हायरल […]

Continue Reading