Fact Check : तिरुपती मंदिरात दुधाचा पुरवठा करणार्‍या गाईबद्दल करण्यात येणारे दावे किती खरे

या गाईची किंमत 12 कोटी रुपये आहे. ही गाय प्रतिदिन जवळपास 100 लीटर दुध देते. ही पुंगनुर गाय आहे. केवळ या गायीच्या दुधानेच तिरुपतीत देवाला अभिषेक होतो. या गाईला पाहणे अतिशय शुभ मानले जाते, अशी माहिती देत विनय अरोलकर यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. अशीच माहिती देत लेक-माहेरचा कट्टा या पेजने एक फोटो पोस्ट […]

Continue Reading