तिरुपती मंदिरातील पुजाऱ्याच्या घरातून 150 कोटी रुपये सापडल्याची बातमी खोटी; वाचा सत्य
टेबलावर ठेवलेले दागिने दाखविणारा व्हिडिओ व्हायरल होत असून त्यासोबत दावा केला जात आहे की, तिरुपती बालाजी देवस्थानातील एका पुजाऱ्याच्या घरातून 128 किलो सोने आणि 150 कोटी रुपये रोकड जप्त करण्यात आली. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ तमिळनाडूमधील वेल्लोर शहरात […]
Continue Reading