हे तमिळनाडूमधील CAA व एनआरसी समर्थकांचे फोटो नाहीत. ते जुने व असंबंधित फोटो आहेत. वाचा सत्य
देशभरात सुधारित नागरिकत्व कायदा (CAA) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीच्या (NRC) विरोधात आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमिवर सोशल मीडियावर या दोन्ही कायद्यांना समर्थन करण्यासाठी जमलेली गर्दी म्हणून काही छायाचित्रे पसरविण्यात येत आहेत. एवढया मोठ्या प्रमाणात CAB (CAA) आणि NRC च्या समर्थनार्थ खरंच नागरिक बाहेर पडले आहेत का? फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळणी केली. काय पोस्टमध्ये? तमिळनाडूमध्ये CAB […]
Continue Reading