होळिका दहन कार्यक्रमात सहभागी झालेले सीएम योगी यांचा व्हिडिओ तरुण हत्या प्रकरणाशी जोडून व्हायरल
होळीच्या दिवशी दिल्लीच्या द्वारका भागातील उत्तम नगर येथे पाण्याचे फुगे फेकण्यावरून वाद झाला. या वादात तरुण खटीक नावाच्या युवकाची निर्दयी हत्या करण्यात आली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओसोबत दावा केला जात आहे की, सीएम योगी तरुण खटीकच्या कुटुंबाला भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेले […]
Continue Reading
