पश्चिम बंगालमध्ये जमावाद्वारे पोलिसांवर दगडफेक केल्याचा जुना व्हिडिओ सध्याचा म्हणून व्हायरल

पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादच्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर जमावाद्वारे सुरक्षा रक्षकांवर दगडफेक केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, पश्चिम बंगालमध्ये जामावाने सुरक्षा रक्षकांवर दगडफेक केली. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.  पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ सध्याचा नसून 5 वर्षांपूर्वीचा आहे. काय आहे […]

Continue Reading

जमावाद्वारे पोलिसांवर दगडफेक केल्याचा व्हिडिओ पश्चिम बंगालचा नाही; वाचा सत्य

पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या पाश्वभूमीवर एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये जमाव पोसिलांवर दगडफेक करताना दिसतात. दावा केला जात आहे की, “पोलिसांवर जमावाद्वारे दगडफेक केल्याचा हा व्हिडिओ पश्चिम बंगालचा आहे.” फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ पश्चिम बंगालचा […]

Continue Reading