मुंबईत निमलष्करी दल दाखल झाल्याचा हा व्हिडिओ आहे का? वाचा सत्य
मुंबईत निमलष्करी दल दाखल झाल्याचा म्हणून सध्या समाजमाध्यमात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. अतिदीड शहाण्यांना हाच एक पर्याय, असे म्हणत अनेक जण ही पोस्ट शेअर करत आहेत. फॅक्ट क्रेसेंडोने हा व्हिडिओ मुंबईतीलच आहे का? याची तथ्य पडताळणी केली आहे. फेसबुक पोस्ट / संग्रहित पोस्ट तथ्य पडताळणी मुंबईत निमलष्करी दल दाखल झाल्याचा हा व्हिडिओ आहे का? […]
Continue Reading