श्रीलंका सरकारने अशोक वाटिकेची शिला राम मंदिराला भेट दिली का? वाचा सत्य
आयोध्येत सध्या राम मंदिर उभारणीचे काम अंतिम टप्प्यावर आले आहे. या पार्श्वभूमीवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये श्रीलंका एअरलाइन्समधून काही भिक्खू हातात एक वस्तू घेऊन उतरतात आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भेटतात. दावा केला जात आहे की, माता सीता अशोक वाटिकेत असताना ज्या दगडावर बसायच्या, आता हा दगड आयोध्येत बांधल्या जाणाऱ्या राम […]
Continue Reading