तथ्य पडताळणी : Redmi Note 7 येतोय; किंमत ९,९९९ रुपये

Xiaomi Redmi Note 7 हा सध्याचा भारतातील सर्वाधिक चर्चेत असलेला स्मार्टफोन आहे. शाओमीचा हा फोन गेल्याच महिन्यात बाजारात आला आहे. आता शाओमी हा फोन भारतात लाँच करण्याच्या तयारीत आहे. या फोनसह कंपनी आपला सब ब्रँड असलेल्या रेडमीला वेगळ्या ब्रँडच्या रुपात सादर करत आहे. रेडमी नोट 7 हा फोन अशा स्वतंत्र ब्रँडखाली लोकप्रिय होईल असा कंपनीला विश्वास आहे. ही […]

Continue Reading