रामदास आठवलेंचा जुना व्हिडीओ एडिट करून सध्याच्या अर्थसंकल्पशी जोडून व्हायरल
या वर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पा संदर्भात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ते बजेटवर आपली प्रतिक्रिया देताना फक्त छान बजेट, बेस्ट बजेट असंच बोलतात. व्हिडिओसोबत असा दावा केला जात आहे की, 2024 च्या केंद्रीय अर्थसंकल्पावर रामदास आठवले यांनी दिलेल्या प्रतिक्रियेचा हा व्हिडिओ आहे. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ एडिट केलेला आहे. […]
Continue Reading