संजय राऊत यांचा भाजपवर टीका करतानाचा व्हिडिओ उद्धव ठाकरेंविरुद्ध वक्तव्य म्हणून व्हायरल

उद्धव बाळासाहेब गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपल्याच पक्ष प्रमुखाविरोधात वक्तव्य करत त्यांच्या कारभारची पोलखोल केली, असा दावा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ अर्धवट आहे. मुळात संजय राऊत भाजप सरकारवर टीका करत होते. काय आहे दावा ? व्हायरल व्हिडिओमध्ये संजय राऊत म्हणतात की, “निवडणूक जिंकण्यासाठी आपल्या मर्यादा ओलांडणे […]

Continue Reading

काँग्रेस अध्यक्ष खरगे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप समोर हार स्वीकार केली का? वाचा सत्य

भाजपने आगामी लोकसभा निवडणूकीसाठी ‘अबकी बार 400 पार, तीसरी बार मोदी सरकार’ हे घोषवाक्य जाहीर केले आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये संसद भवनमध्ये ते भाजपचे घोषवाक्य ‘अबकी बार 400 पार, तीसरी बार मोदी सरकार’ बोलतात आणि भाजपमध्ये सर्व नेते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आशिर्वादाने निवडून आले आहेत, […]

Continue Reading