अजित पवार यांच्या विमान अपघाताचे लाइव्ह फुटेज म्हणून एआय व्हिडिओ व्हायरल
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीमधील विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक विमान कोसळताना दिसते. दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ बारामतीमधील विमान अपघात होत असताना प्रत्यक्ष चित्रित केलेला आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ एआयद्वारे […]
Continue Reading
