राहुल गांधी सभागृहात झोपल्यावर किरेन रिजिजूने त्यांची खिल्ली उडवली नाही; वाचा सत्य

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये विरोधीपक्ष नेते राहुल गांधी झोपताना आणि भाजप नेते किरेन रिजिजू झोपणाऱ्या नेत्याची खिल्ली उडवताना दिसतात. दावा केला जात आहे की, राहुल गांधी संसदेत झोपले आणि त्यावर किरेन रिजिजू यांनी त्यांची खिल्ली उडवली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ दोन वेगवेगळ्या क्लिप जोडून तयार केला आहे. काय आहे […]

Continue Reading

राहुल गांधींनी भाजप नेते प्रताप सारंगींना धक्काबुक्की केल्याचे मान्य केले नाही; अर्धवट क्लिप व्हायरल

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात राहुल गांधी यांच्यावर भाजपाचे खासदार प्रताप चंद्र सारंगी यांना धक्का देऊन पाडल्याचा आरोप केला जात आहे.  या पार्श्वभूमीवर राहुल गांधी माध्यामांशी बोलतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.  दावा केला जात आहे की, “राहुल गांधींनी भाजप नेते प्रताप सारंगींना धक्काबुक्की केल्याचे मान्य केले.” फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून […]

Continue Reading