Fact Check : पुरपरिस्थिती गंभीर असताना नेतेमंडळी हास्यविनोदात मग्न आहेत का?
#पुरस्थिती मुळे प्रत्येक बालकांचे आरोग्य धोक्यात आहे महाराष्ट्र संतापलेला आहे आणि मुख्यमंत्री,महिला #बालकल्याण मंत्री व विनोद तावडे हास्यविनोद करण्यात दंग आहेत…, अशी माहिती Balaji Dahiphale यांनी पोस्ट केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे फेसबुक / Archive तथ्य पडताळणी पंकजा मुंडे यांचे हे छायाचित्र नेमके कधीचे आहे हे शोधण्यासाठी हे छायाचित्र रिव्हर्स इमेज सर्च केले. […]
Continue Reading