संघर्षाच्या काळात पोलिस उपनिरीक्षक पद्मशीला तिरपुडेंनी खलबत्ते विकले का ? वाचा सत्य 

सध्या सोशल मीडियावर दोन फोटो व्हायरल होत आहेत. एका फोटोमध्ये डोक्यावर खलबत्ते आणि हातात चिमुकले बाळ घेतलेली महिला दिसते. तर दुसऱ्या फोटोमध्ये पोलिस गणवेशात एक महिला दिसते. दावा केला जात आहे की, “दोन्ही फोटोमधील महिला पोलिस उपनिरीक्षक पद्मशीला तिरपुडे असून त्यांनी एमपीएससी उत्तीर्ण होण्याआधी संघर्षाच्या काळात पाटा – वरवंटा, खलबत्ता विकले होते.” फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी […]

Continue Reading