Fact : कांद्याविषयी अर्थमंत्री निर्मला सितारमन यांचे अर्धवट वक्तव्य व्हायरल
कांद्याची दरवाढ हा विषय सध्या केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात चर्चेचा विषय झाला आहे. त्यातच या विषयावर लोकसभेत बोलताना काळजी करु नका, मी जास्त कांदा लसूण खात नाही, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन म्हणाल्याचे एक वक्तव्य असलेला व्हिडिओ समाजमाध्यमात फिरत आहे. भारत सत्य न्यूज या फेसबुक पेजवरही असाच एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. अनेकांनी […]
Continue Reading