सियाराम बाबाचा व्हिडिओ गुहेत सापडलेली 188 वर्षांची व्यक्ती म्हणून व्हायरल

एका अत्यंत वयोवृद्ध व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोबत दावा केला जात आहे की, एका गुहेत ही व्यक्ती सापडली असून तिचे वय 188 वर्षे आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओसोबत केलेला दावा भ्रामक आहे. ही व्यक्ती सियाराम बाबा […]

Continue Reading