अंबानींच्या पार्टीत टिश्यू पेपर्स म्हणून 500 रुपयांच्या नोटा वापरल्या होत्या का ? वाचा सत्य
नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्राच्या उद्घाटनाचा कार्यक्रम ३१ मार्च रोजी मुंबईत पार पडला. या कार्यक्रमामध्ये हॉलिवूड आणि बॉलिवूडचे सेलेब्रिटी यांच्यासह राजकीय नेतेदेखील उपस्थित होते. सध्या सोशल मीडियावर या कार्यक्रमाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. या पार्श्वभूमीवर ‘लोकपत्र’ या वृतपत्राने दावा केला की, या कार्यक्रमात 500 रुपयांच्या नोटा टिश्यू पेपर म्हणून वापरण्यात आल्या. फॅक्ट […]
Continue Reading