Fact : निर्भया प्रकरणातील आरोपींना 16 डिसेंबरला फाशी होणार नसल्याचे स्पष्ट
हैदराबाद येथील युवतीवर अत्याचार करुन तिचा खून करण्यात आल्यानंतर दिल्लीतील निर्भया प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या प्रकरणातील आरोपींनाही लवकरात लवकरच फाशी देण्यात यावी. त्यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेची त्वरित अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा सर्वसामान्य व्यक्त करत आहेत. समाजमाध्यमांमध्ये निर्भया प्रकरणातील चार गुन्हेगारांना 16 डिसेंबर रोजी फाशी देण्यात येणार असल्याची माहिती पसरत आहे. गर्व आहे […]
Continue Reading