Fact Check : जीवंत नीलगाय गाडण्याच्या या क्रुर घटनेत आमदार राज किशोर सिंह यांचा सहभाग होता का?
आमदार राजकिशोर सिंह यांनी जीवंत नीलगाय जेसीबीच्या सहाय्याने खड्डा खोदून त्यात गाडल्याची माहिती Nikhil Gade यांनी फेसबुकवर पोस्ट केली आहे. किती क्रुर लोकं आहेत ते वन्यजीव कायदा १९७२ अंतर्गत कारवाई करण्यात आली पाहिजे, असे या पोस्टमध्ये म्हटले आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. फेसबुक / Archive तथ्य पडताळणी जीवंत नीलगाय गाडण्याची ही […]
Continue Reading