पीएम नेतान्याहू पळत असल्याचा जुना व्हिडिओ इस्रायल-इराण संघर्षाशी जोडून व्हायरल

इस्रायल, इराण आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक मध्यमवयीन व्यक्ती पळताना दिसते. दावा केला जात आहे की, “हा अलीकडील व्हिडिओ असून इराणच्या हल्ल्यांपासून वाचण्यासाठी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू पळत आहेत.” फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. […]

Continue Reading