Fact Check : गृहमंत्रालयाने चिनी वस्तूंबाबत कोणताही अलर्ट जारी केलेला नाही

? सावधान ? चीन तुमच्या आमच्या जीवाशी खेळतोय….! अशी माहिती असलेली Anant Samant यांनी फेसबुकवर पोस्ट केली आहे. गृहमंत्रालयातील बिस्वजीत मुखर्जी या अधिकाऱ्याचे नाव या पोस्टमध्ये वापरण्यात आले आहे. पोस्टमध्ये म्हटले आहे की, पाकिस्तानची स्वत:ची युध्द करण्याची क्षमता नसल्याने त्यांनी चीनची मदत मागितली आहे. चीनसुध्दा पाकिस्तानची मदत करण्यास तयार आहे. या फटाक्यांमध्ये विषारी द्रावण मिसळलेले आहे. हे […]

Continue Reading