मणिपूरमध्ये सामूहिक अत्याचार: आरोपींच्या अटकेविरोधात मैतेई समाजाने रॅली काढली नाही
मणिपूरमध्ये आदिवासी महिलांवर झाल्याचा व्हिडिओ दोन महिन्यांनी समोर आल्यानंतर पोलिसांनी काही आरोपींना अटक केली. कुकी समाजातील महिलांवर मैतेई समुदायातील काही लोकांनी अत्याचार केल्याचा आरोप केला जात आहे. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर रॅलीचे व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, कुकी महिलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यांना अटक केल्याच्या विरोधात बहुसंख्य मैतेई गटाकडून मणिपूरमध्ये निषेध रॅली काढण्यात […]
Continue Reading