मुलीवर बलात्कार करणाऱ्यावर आईने गोळ्या झाडल्याचा हा व्हिडिओ चित्रपटातील आहे; वाचा सत्य
सध्या महिलांवरी अनेक घटना समोर येत असताना आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर न्यायालयातच आरोपीला गोळी घालतानाचा एका व्हिडिओ व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, एका जर्मन महिलेने तिच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला कोर्टातच गोळ्या घातल्याचा हा व्हिडिओ आहे. पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ एका चित्रपटातील सीन आहे. काय […]
Continue Reading