ईस्ट इंडिया कंपनीने भारतीय देवीदेवतांची प्रतिमा असलेले कॉइन तयार केले होते का?
ईस्ट इंडिया कंपनीने 1818 मध्ये भारतीय देवीदेवतांची प्रतिमा असलेले कॉइन तयार केले होते, असा सोशल मीडियावर दावा केला जात आहे. दोन आण्याच्या या नाण्याचे फोटीसुद्धा शेयर केले होत आहेत. उदय धोंडे व गोरखनाथ दुसाने यांनीही अशीच माहिती देत हे छायाचित्र पोस्ट केले आहे. मग ईस्ट इंडिया कंपनीने 1818 मध्ये खरोखरच अशी नाणी जारी केली होती […]
Continue Reading