मणिपूरमध्ये भाजपचे कार्यकर्ते भाजपचा झेंडे जाळत असल्याचा तो व्हायरल व्हडिओ जुना; वाचा सत्य
मणिपूरमध्ये जमावाद्वारे दोन आदिवासी महिलांची नग्न धिंड काडून सामूहिक अत्याचार केल्याच्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर देशभरातून रोष व्यक्त केला जात आहे. सत्तारुढ भाजपविरोधात निषेध मोर्चे आणि आंदोलन सुरू होत आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर भाजपचा झेंडा जाळल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यासोबत दावा केला जात आहे की, मणिपूरमध्ये भाजप कार्यकर्त्यांनीच भाजप पक्षाचे चिन्ह असलेला झेंडा जाळून […]
Continue Reading